महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना.....Agri Stack चे रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे
सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की, शासनाच्या AgriStack (अँग्रीस्टॅक)या योजनेमध्ये आपले आधार कार्ड हे आपल्या 7/12 उताऱ्याशी लिंक करण्यात येणार आहे,
🔹यासाठी आपल्या आधार कार्ड शी मोबाईल लिंक असणे आवश्यक आहे,
🔸जे शेतकरी आधार कार्ड 7/12 उताऱ्याशी लिंक करणार नाहीत त्यांना
♦️PM किसान योजना.
♦️नमो शेतकरी योजना.
♦️सोसायटीचे कर्ज.
♦️पीक विमा.
♦️पीक कर्ज.
♦️दुष्काळी अनुदान, या प्रकारच्या कोणत्याही योजनांचे लाभ मिळणार नाहीत याची नोंद घ्यावी.
आधार कार्ड 7/12 उताऱ्याशी लिंक करा.
0 Comments